सोलापूर : माऊलींच्या पालखीचं खुडूसफाटा इथे गोल रिंगण

Continues below advertisement
विठू नामाचा जयघोष करत वारकऱ्यांची पावलं पंढरीच्या दिशेने आता वेगाने चालली आहेत. आज पहाटे माऊलींच्या पालखीने माळशिरसहून वेळापूर मुक्कामासाठी प्रस्थान केल्यानंतर खुडूसफाटा इथे माऊलींच्या पालखीचं गोल रिंगण पार पडलं. माऊलींची पालखी आज रात्री वेळापूर मुक्कमी असणार आहे. तर तुकोबांची पालखी आज रात्री बोरगावला मुक्काम ठोकणार आहे. माळीनगर इथं तुकोबांच्या पालखीचं उभं रिंगण होणार आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram