स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : बोरापासून ते अस्संल रानमेव्यांची पर्वणी, मंगळवेढ्यात हुरडा पार्ट्यांना सुरुवात

Continues below advertisement
संक्रांत पार पडली आणि शिवारात पाखरं उडायला लागली की, मंगळवेढा पै पाहुण्यांनी गजबजून जातं. याचं कारण म्हणजे, मंगळवेढ्यात रंगणाऱ्या हुरडा पार्ट्या. सध्या अशीच लगबग मंगळवेढ्यातील प्रत्येक शिवारात दिसत आहे. पाहा यावरच एबीपी माझाचा स्पेशल रिपोर्ट.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram