स्पेशल रिपोर्ट : सोलापूर : कॉपी पुरवतानाचा व्हिडीओ व्हायरल, तरीही कारवाई नाहीच!
Continues below advertisement
पुणे : बारावी इंग्रजीचा पेपर पुन्हा घेतला जाणार नाही, असं स्पष्टीकरण बोर्डाच्या अध्यक्षा शकुंतला काळे यांनी दिलं आहे. पेपर सुरू झाल्याच्या दीड तासानंतर हे फोटो बाहेर आल्याने याला पेपर फुटला असं म्हणता येणार नाही. या प्रकरणाची गैरप्रकार म्हणून नोंद घेतली जाईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.
सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील तांबेवाडीच्या आश्रमशाळेत हा प्रकार घडला होता. इंग्रजीचा पेपर सुरु झाल्यानंतर प्रश्नपत्रिकेचे फोटो तासाभरातच व्हायरल झाले होते. त्यानंतर बोर्डाकडून हे स्पष्टीकरण दण्यात आलं आहे.