सोलापूर : परंड्याच्या गटविकास अधिकाऱ्याला अज्ञातांची बेदम मारहाण, बार्शीतील प्रकार
Continues below advertisement
सोलापूर जिल्ह्यातील परंडा पंचायत समितीचे गटविकास अधिकारी व्ही. जी नलावडे यांना बार्शीमध्ये मारहाण करण्यात आली आहे. अज्ञात लोकांनी ही मारहाण केल्याची माहिती मिळत आहे. दरम्यान मारहाणीत नलावडे जखमी झाले असून त्यांच्यावर बार्शीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत.
गटविकास अधिकारी नलावडे हे आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याची भेट घेण्यासाठी बार्शीला आले होते. यावेळी तिथे असणाऱ्या तीन ते चारजणांनी नलावडे यांना घेरलं आणि मारहाण करण्यास सुरुवात केली.