Medical Admission | महाराष्ट्राला मेडिकलच्या जागा वाढवून मिळणार - तात्याराव लहाने | ABP Majha

Continues below advertisement
यावर्षी महाराष्ट्राला मेडिकलच्या 1 हजार 740 जागा वाढवून मिळण्याची शक्यता आहे. काल दिल्ली दौऱ्यावर असलेल्या मुख्यमंत्र्यांनी केंद्रीय आरोग्य मंत्र्यांची भेट घेऊन मेडकिल प्रवेशाच्या जागा वाढवून देण्याची मागणी केली. त्यानुसार यावर्षी महाराष्ट्राला एमबीबीएसच्या अतिरिक्त जागा मिळणार असल्याची माहिती तात्याराव लहाने यांनी एबीपी माझाशी बोलताना दिलीय. या शैक्षणिक वर्गात मेडिकल प्रवेशासाठी मराठा आरक्षण लागू होणार नाही. त्यामुळं वाढलेल्या जागांचा फायदा मेडिकलमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्यांसाठी होणार आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram