सोलापूर : सिद्धेश्वर चषक कुस्तीत ज्ञानेश्वर गोचडेला विजेतेपद

Continues below advertisement
सोलापूरमध्ये आयोजित सिद्धेश्वर चषक कुस्ती स्पर्धेत लातूरच्या ज्ञानेश्वर गोचडेनं विजेतेपदाचा मान मिळवला. त्याने कौतुक डाफळेवर ५-२ अशी मात करून मानाच्या गदेवर आपलं नाव कोरलं. ज्ञानेश्वर हा मूळचा लातूर जिल्ह्यातल्या रामलिंग मुदगडचा पैलवान आहे. पण सध्या तो काका पवारांच्या  आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुल या पुण्यातल्या तालमीत सराव करतो. त्याने पुण्याच्या अनिल जाधववर ७-३ अशी आणि कुर्डूवाडीच्या सचिन शेवतकरवर १०-० अशी मात केली
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram