सोलापूर : जिल्ह्यातील 2 साखर कारखाने बंद होणार, थकित कर्जामुळे जिल्हा बँकेचा निर्णय

Continues below advertisement
सहकारक्षेत्रात मक्तेदारी असणाऱ्या राष्ट्रवादीला सत्ता गेल्यानं मोठा फटका बसलाय...राष्ट्रवादी नेत्यांचे 2 साखर कारखाने बंद करण्याचा निर्णय सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेनं घेतलाय..राष्ट्रवादी खासदार विजयसिंह मोहिते-पाटील करकंबचा विजय शुगर्स साखर कारखाना आणि राष्ट्रवादीचे आमदार दिलीप सोपल यांच्या कुटंबाच्या मालकीचा आणि नंतर अविनाश भोसले यांनी विकत घेतलेला साखर कारखान्याचा यामध्ये समावेश आहे...थकीत कर्ज न भरल्यानं साखऱ कारखान्याच्या विक्रीतून कर्जवसुलीचा निर्णय घेण्यात आलाय..जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या संचालक मंडळाने कारखाना विक्रीचा ठराव करून मंजुरीसाठी जिल्हाधिकाऱ्यांकडे पाठवलाय.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram