सोलापूर: जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त
Continues below advertisement
जिल्ह्यातील मातब्बर नेते मंडळी संचालक असलेले सोलापूर जिल्हा बँक संचालक मंडळ बरखास्त करण्यात आले आहे. रिझर्व्ह बँकेच्या आदेशानुसार सरकारची
कारवाई झाली. आज सकाळी अकरा वाजता डीडीआर देशमुख यांनी प्रशासक पदाचा चार्ज घेतला. एनपीए वाढल्याने रिझर्व्ह बँकेने आणि नाबार्ड ने ताशेरे ओढले होते. निवडणुकीच्या तोंडावरच सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांविरोधात गुन्हे दाखल झाले त्यापाठोपाठ ही कारवाई झाल्याने खळबळ उडाली आहे.