EXCLUSIVE : भाजपच्या महामेळाव्यानंतर धनंजय मुंडे आणि सुनील तटकरेंची खास मुलाखत
Continues below advertisement
भाजप नेत्यांनी कालच्या मुंबईतल्या महामेळाव्यात शिवसेनेशी जवळीक साधतानाच राष्ट्रवादीवर कडाडून तोफ डागली. भुजबळांच्या बाजूच्या कोठड्या रिकाम्या आहेत, असं म्हणत चंद्रकांत पाटलांनी अजित पवारांना अप्रत्यक्ष इशारा दिला. तर राष्ट्रवादीची हल्लाबोल नाही डल्लामार यात्रा आहे असं म्हणत सत्तेसाठी सर्व लांडगे एकत्र आल्याचं विधान मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून केलं. यावर राष्ट्रवादीचं नेत्यांचं काय म्हणणं आहे, हे आपण सविस्तरपणे पाहणार आहोत.
Continues below advertisement