सोलापूर : असदुद्दीन ओवेसींना मानपत्र द्या, सोलापूरच्या नगरसेवकांची मागणी
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Apr 2018 08:24 PM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
एमआयएमचे नेते आणि खासदार असदुद्दीन ओवेसींना मानपत्र देण्याती मागणी सोलापूरच्या नगरसेवकांनी केली आहे. गेल्या सहा महिन्यांपासून एमआयएमच्या नगरसेवकांनी ही मागणी लावून धरली आहे. उद्या सोलापूर महानगरपालिकेची सर्वसाधारण सभेत खासदार ओवेसींना मानपत्र देण्याचा प्रस्ताव येण्याची शक्यता आहे.