सोलापूर : कर्जमाफीसाठी बँकेशी संपर्क साधा : सुभाष देशमुख
Continues below advertisement
ऑनलाईन कर्जमाफिच्या घोळानंतर अखेर सरकारला जाग आलीय. सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी कर्जमाफिचा लाभ प्रलंबित असणाऱ्या शेतकऱ्यांना बँकेशी संपर्क साधण्याचं आवाहन केलं आहे. ज्या शेतकऱ्यांची ऑनलाईन अर्जात भरलेली माहिती आणि बँकांची दिलेली माहिती जुळत नाही अशा शेतकऱ्यांनी माहितीची शहानिशा करण्यासाठी बँकांशी संपर्क साधण्याचं आवाहन देशमुख यांनी केलं आहे.
Continues below advertisement