राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार दिवाळीपर्यंत होईल, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलंय. ते सोलापुरात बोलत होते. मंत्रिमंडळात कोण कोण येईल ते दिवाळीपर्यंत कळेल, असंही ते म्हणाले.