सोलापूर: सुभाष देशमुख यांचा बंगला बेकायदेशीर- काय आहे अहवाल?

Continues below advertisement
राज्याचे सहकारमंत्री आणि भाजपचे ज्येष्ठ नेते सुभाष देशमुख यांचा सोलापुरातील टोलेजंग बंगला बेकायदेशीर असल्याचं स्पष्ट झालं आहे. त्याबाबतचा अहवाल महापालिकेचे आयुक्त अविनाश ढाकणे यांनी मुंबई उच्च न्यायालयात सादर केला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram