बार्शी, सोलापूर : नाशिकच्या हर्षल सदगीरला बार्शीत छत्रपती चषक

सोलापुरातल्या बार्शीत आयोजित राज्यस्तरीय कुस्ती स्पर्धेत मूळच्या नाशिकच्या हर्षल सदगीरनं विजेतेपदाच्या छत्रपती चषकाचा मान मिळवला. हर्षलनं अंतिम कुस्तीत कोल्हापूरच्या कौतुक डाफळेला ९-८ असं एका गुणानं हरवलं. हर्षल हा मूळचा नाशिक जिल्ह्याचा असून, तो अर्जुनवीर काका पवार यांच्या पुण्यातल्या आंतरराष्ट्रीय क्रीडा संकुलात सराव करतो.

JOIN US ON

Whatsapp
Telegram
Sponsored Links by Taboola