मुंबई : सोहराबुद्दीन केस : अमित शाहांच्या दोषमुक्तीला आव्हान नको : सीबीआय
Continues below advertisement
सोहराबुद्दीन शेख कथित बनावट चकमक प्रकरणी भाजप अध्यक्ष अमित शाह यांना दोषमुक्त करण्याच्या निर्णयाला आव्हान न देण्याचा निर्णय योग्यच असल्याचा दावा सीबीआयच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयात करण्यात आला
Continues below advertisement