VIDEO | देवदर्शनाला गेलेल्या देशमुख कुटुंबावर काळाचा घाला | बंगळुरु | एबीपी माझा
Continues below advertisement
देवदर्शनाला गेलेल्या बुलडाण्यातल्या एकाच कुटुंबातील सहा जणांवर काळानं घाला घातला आहे. यात कारचालकाचाही मृत्यू झाला आहे.बंगळुरुत काल दुपारी 2 वाजता कार टँकरला धडकून अपघात झाला. अपघातात भुसावळच्या डीआरएम कार्यालयातील कंट्रोल रुममध्ये कार्यरत मिलिंद देशमुख यांच्या कुटुंबियांचा समावेश होता. अपघातात 3 पुरुष, 2 महिला आणि 2 चिमुकल्यांचा समावेश आहे.
Continues below advertisement