मुंबई : सायन-पनवेल महामार्गावर 6 महिन्यांतच पुन्हा खड्डे

Continues below advertisement
सायन - पनवेल महामार्गाला मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने वाहतूक कोंडीला सामोरे जावं लागतंय. मुंबई- पुणे हायवेला दोन्ही बाजूला वाहतूक कोंडी होत आहे. तसेच खारघर, सीबीडी, सानपाडा , तुर्भे येथे लांबच्या लांब रांगा लागत आहेत.  ६ महिन्यापुर्वी अंडर १७ फीफा वल्डकपच्या तयारीसाठी करोडो रूपये खर्च रस्त्यांवर सार्वजनिक बांधाकाम विभागाने केले होते. ठेकेदाराने निकृष्ट दर्जाचे काम केल्याने ६ महिन्यातच रस्त्याची चाळण झाली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram