VIDEO | मतदान करा आणि एका डझनावर एक डझन आंबे मिळवा, आंबे व्यापाऱ्याची ऑफर | मुंबई | एबीपी माझा
Continues below advertisement
मतदानाचा टक्का वाढवण्यासाठी एकीकडे प्रशासनाकडून आवाहन करण्यात येत असतानाच, दुसरीकडे मतदान करा आणि 1 डझनावर 1 डझन आंबा पेटी घ्या, अशी ऑफर देण्यात येत आहे.
Continues below advertisement