सिंदखेडराजा, बुलढाणा : जिजामाता जन्मोत्सवानिमित्त अरविंद केजरीवाल यांची हजेरी

Continues below advertisement
जिजाऊ जन्मोत्सवानिमित्त बुलडाण्यातील सिंदखेड राजामध्ये आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. या निमित्तानं दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल दाखल झाले आहेत. जिजाऊ जन्मोत्सवानिमित्तानं पोवाडे, सामूहिक विवाहसोबत इतर सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत. या सोहळ्यासाठी छत्रपती संभाजी राजे भोसले, छत्रपती उदयनराजे भोसले आणि छत्रपती बाबाजी राजे भोसले उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी मोठा पोलिस फौजफाटाही तैनात करण्यात आला आहे. 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram