स्पेशल रिपोर्ट : सिंधुदुर्ग : जमिनीची मोठी धूप, कालावलच्या खाडीतील जुवा बेट गडप होणाच्या मार्गावर
Continues below advertisement
तळकोकणात निसर्गाची विविध रुप पहायला मिळतात. असंच सौदर्याने नटलेलं सिंधुदुर्गातल्या मालवण तालुक्यातील जुवा बेट.. एखाद्या जागतिक पर्यटन स्थळालाही हेवा वाटावा अशा स्वरूपात वसलेल्या या नैसर्गिक बेटांची सध्या मोठ्या प्रमाणात धूप होतेय... या बेटाचं अस्तित्व धोक्यात आलाय.. पाहुयात यासंदर्भातला एक रिपोर्ट
Continues below advertisement