सिंधुदुर्ग : आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या जत्रेची विहंगम दृश्यं

Continues below advertisement

सिंधुदुर्गातल्या आंगणेवाडीतील भराडीदेवीच्या यात्रेला सुरुवात झालीये. कोकणातील लाखो भाविक दरवर्षीप्रमाणे यावर्षीही देवीच्या दर्शनासाठी मोठ्या संख्येनी दाखल झालेयत. विशेष म्हणजे यात्रेत कोकणातील सर्वपक्षीय नेते सुद्धा सहभागी होतात.
यात्रेची काही विहंगम दृश्य आपण पाहूया..
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram