सिंधुदुर्ग : आंगणेवाडीच्या जत्रेला सुरुवात

Continues below advertisement

कोकणातील लाखो भक्तांच श्रद्धा स्थान असलेल्या सिंधुदुर्गातील आंगणेवाडी च्या जत्रेला  मोठ्या उत्सहात सुरुवात झालीये.. भराडी देवीचं मंदिर हे आंगणे कुटुंबीयांचं खाजगी मंदिर असूनही  देवीच्या दर्शनासाठी कोकणातून लाखो भाविक येतात.यावर्षी दर्शनासाठी येणाऱ्या लाखो भक्तांना दर्शन सुलभपणे घेता यावं यासाठी मंदिराच्या दिशेने येणारे दहा मार्ग तयार करण्यात आले. विशेष म्हणजे  महाराष्ट्रातील सर्वच राजकीय पक्षांचे नेतेसुद्धा या जत्रेला आवर्जून हजेरी लावतात.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram