सिंधुदुर्ग, कुडाळ, दोडामार्ग पट्ट्यात पावसाच्या सरी
राज्यातल्या प्रमुख शहरांमधल्या घडामोडी आपल्याला पाहायच्या आहेत, मात्र सध्या संपूर्ण राज्याला मान्सूनचे वेध लागले आहेत.
सकाळी कोकणातल्या सिंधुदुर्ग, कुडाळ, दोडामार्ग या भागात पावसाच्या सरी बरसल्या. त्यामुळे कोकणवासियांना काही प्रमाणात का असेना उकाळ्यापासून दिलासा मिळाला..