UNCUT : नितेश राणेंचं कुडाळमधील सभेतील संपूर्ण भाषण

Continues below advertisement

दसऱ्यानंतर पक्षांतराचे संकेत नारायण राणेंनी याआधीच दिले आहेत.  मात्र आज सिंधुदुर्गात या रॅलीचा समारोप झाला असून त्याठिकाणी एका सभेचंही आयोजन करण्यात आलं होतं.  सिंधुदुर्ग जिल्ह्यात राणे समर्थकांचा वरचष्मा असलेली जिल्हा कार्यकारिणी काल काँग्रेस पक्षानं बरखास्त केली. यावरुन  संतापलेल्या राणेंनी कालच दसऱ्यानंतर काँग्रेसला सोडचिठ्ठी देण्याचे संकेत दिले आहेत.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram