सिंधुदुर्ग : कणकवली नगरपंचायतीवर राणेंच्या स्वाभिमानी पक्षाचा झेंडा, 17 पैकी 11 जागांवर सरशी
Continues below advertisement
कणकवली नगरपंचायतीच्या 17 पैकी 11 जागांवर स्वाभिमानी पक्षानं विजय मिळवला. आणि नारायण राणेंनी नगरपंचायत ताब्यात घेतलीय. आतापर्यंत 15 जागांचे निकाल जाहीर झाले आहेत.
भाजपनं 2 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
भाजपनं 2 जागा जिंकल्या आहेत. राष्ट्रवादी आणि शिवसेनेनं प्रत्येकी एक जागा जिंकली आहे.
Continues below advertisement