मुंबईहून उड्डाण केलेल्या बारा आसनी विमानाचं सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावर लँडिंग झालं. विमानातून गणपती बाप्पांचंही आगमन झालं. सिंधुदुर्गवासियांमध्ये उत्सुकतेचं वातावरण होतं.