VIDEO | चिपी विमानतळाचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन | सिंधुदुर्ग | एबीपी माझा
सिंधुदुर्गातल्या चिपी विमानतळाचं उद्घाटन आज उद्घाघटन झालं. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय नागरी उड्डाण मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते या विमानतळाचं उद्घाटन करण्यात आलं. या विमानतळासाठी 520 कोटींचा खर्च करण्यात आलाय.