अधिक महिन्यात चांदीच्या दरात प्रतिकिलो पाचशे रुपयांनी वाढ
Continues below advertisement
अधिकमास अर्थातच धोंड्याच्या महिन्याला सुरुवात झाल्यामुळे जावयांची सासरवाडीकडे रेलचेल सुरु झाली आहे. अधिक मासाच्या निमित्तानं वाण म्हणून जावई आणि लेकीला सोन्या-चांदीची किंवा इतर कोणत्याही स्वरुपातली भेटवस्तू देण्याची प्रथा आहे. त्यानिमित्त जळगावच्या सुवर्णनगरीत सोने-चांदीच्या वस्तूंना मोठी मागणी वाढली आहे. त्यामुळे चांदीच्या दरातही किलोमागे 500 रुपयांची वाढ झाली आहे.
Continues below advertisement