अहमदनगर : पोटच्या दोन मुलींना विष पाजून महिलेची आत्महत्या

Continues below advertisement
कौटुंबिक वादातून एका महिलेने दोन चिमुकल्या मुलींना विष पाजून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना अहमदनगर जिल्ह्यात घडलीय. यात एका मुलीचा मृत्यू झाला असून दुसरी अस्वस्थ आहे. श्यामल यरकळ आणि आराध्या यरकळ अशी मृत मायलेकींची नावं आहेत. श्रीगोंदा तालुक्यातील पिसोरेखांड गावात हा प्रकार घडला.कौटुंबिक वादाचा राग मनात धरून श्यामल यांनी हा प्रकार केला असल्याचं बोललं जातय. गंभीर अवस्थेत असलेल्या दोन्ही मुलींना रूग्णालयात दाखल करण्यात आलं. पण आराध्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला याप्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली आहे.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram