दिल्लीच्या प्रदूषणामुळे देशाची राजधानी नागपूरला हलवा, अशी इच्छा आध्यात्मिक गुरु श्री श्री रविशंकर यांनी व्यक्त केली. ते नागपुरात ‘अंतरंग वार्ता’ या अनुयायांच्या बैठकीत बोलत होते.