देशातील औट घटकेचे मुख्यमंत्री
Continues below advertisement
कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा देणारे बी एस येडियुरप्पा हे भारताच्या इतिहासातील सर्वात कमी कालावधीसाठी मुख्यमंत्रिपद भूषवणारे नेते ठरले आहेत. येडियुरप्पा हे 55 तासांसाठी कर्नाटकचे मुख्यमंत्री होते. येडियुरप्पा यांनी 17 मे 2018 रोजी सकाळी 9 वाजता कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली होती. त्यानंतर 19 मे 2018 रोजी त्यांनी कर्नाटकात बहुमत सिद्ध करण्यापूर्वी पदाचा राजीनामा दिला.
Continues below advertisement