समृद्धी महामार्गाला बाळासाहेबांचं नाव की वाजपेयींचं? | नागपूर | एबीपी माझा
मुंबई-नागपूर समृद्धी महामार्गाच्या नामकरणावरुन शिवसेना-भाजपमध्ये वादाचा नवा अंक सुरु झाला आहे. या महामार्गाला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं नाव द्यायचं की माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांचं, यावरुन दोन्ही पक्ष आमनेसामने आले आहेत.