VIDEO | शिवसेनेचा युतीसाठी 1995 चा फॉर्म्युला- सूत्र | एबीपी माझा
Continues below advertisement
लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर विरोधकांच्या एकजुटीमुळे भाजपने शिवसेनेशी युतीच्या प्रयत्नांना सोमवारी वेग दिला. भाजप अध्यक्ष अमित शाह यांनी सोमवारी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना फोन करून जागावाटपाबाबत चर्चा केली. मात्र, उद्धव यांनी ‘मोठय़ा भावा’चा आग्रह कायम ठेवत १९९५ च्या जागावाटप सूत्राचा प्रस्ताव शाहांपुढे ठेवल्याचे सूत्रांनी सांगितले.
Continues below advertisement
JOIN US ON
Continues below advertisement