VIDEO | उद्योगमंत्री सुभाष देसाईंची प्रचारासाठी सायकलवरुन रॅली | मुंबई | एबीपी माझा
उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी सायकल मार्चमध्ये सहभाग घेऊन लोकांना मतदान करण्यासाठी आवाहन केलं. गोरेगावमध्ये ही सायकल रॅली काढण्यात आली होती. उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनीही या रॅलीत सायकल चालवून मतदानवाढीसाठी लोकांना आवाहन केलं.