Aditya Thackeray in Elections? | आदित्य ठाकरेंच्या निवडणूक लढवण्यावर शिवसेना नेते मिलिंद नार्वेकर यांची प्रतिक्रिया | ABP Majha

Continues below advertisement

युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या विधानसभा निवडणूक लढण्याच्या चर्चा सुरु झाल्या असताना शिवसेनेचे सचिव मिलिंद नार्वेकर यांनी 'माझा'ला  प्रतिक्रिया दिली. आदित्य ठाकरे यांनी निवडणूक लढल्यास आनंदच होईल, मात्र त्याचा निर्णय उद्धव ठाकरे घेतील, असं नार्वेकर म्हणाले.

Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram