VIDEO | 'ठाकरे' चित्रपटाच्या रिलीजचा शिवसैनिकांमध्ये जल्लोष | एबीपी माझा
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जीवनावर आधारित ठाकरे चित्रपट देशभरात आज मराठी आणि हिंदी भाषेत प्रदर्शित झाला आहे. ठिकठिकाणी शिवसैनिक बाळासाहेबांच्या घोषणा देत, भगवा हातात घेऊन सिनेमा पाहण्यासाठी चित्रपटगृहांमध्ये दाखल होत आहेत.