सोलापूर : राजकारणात कुणीही कुणाचा नसतो, असं आपण नेहमी ऐकतो. मात्र सोलापूर जिल्ह्यातील शिवनीमध्ये याचा खराखुरा प्रत्यय आला.