पुणे : शिवजन्मोत्सवानंतर यंदा शिवनेरीवर मुख्यमंत्र्यांची सभा नाही
Continues below advertisement
शिवजन्माचा पाळणा जोजवल्यानंतर किल्ल्यावर दरवर्षी होणारी सभा यंदा मुख्यमंत्र्यांनी घेतलीच नाही. दरवर्षी पळणा जोजवण्याचा कार्यक्रम झाल्यानंतर किल्ल्यावर सभा होते. मात्र यावेळी मुख्यमंत्री काहीही न बोलता निघून गेले. दरम्यान, मुंबईतल्या मॅग्नेटिक महाराष्ट्राच्या कार्यक्रमामुळे मुख्यमंत्र्यांनी फार वेळ उपस्थित राहता आलं., नाही असं स्पष्टीकरण यावळ शिक्षण आणि सांस्कृतिक मंत्री विनोद तावडे यांनी दिलं आहे.
Continues below advertisement