मुंबई : राज्यासह देशभरात शिवजयंतीचा उत्साह, विविध कार्यक्रमांचं आयोजन
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
19 Feb 2018 11:39 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
राज्यासह देशभरात आज वेगवेगळ्या कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे. शिवरायांचं जन्मस्थान असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय.. या ठिकाणी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित राहाणार आहेत.. तर राजधानी दिल्लीमध्येही यंदा शिवजयंती मोठया उत्साहात साजरी केली जाणार आहे.. या कार्यक्रमाला राष्ट्रपती रामनाथ कोविंद हे उपस्थित राहणार आहेत,तर इकडे मुंबईत शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थावरच्या महाराजांच्या पुतळ्यालाही पुष्पवर्षावासह अभिवादन करण्यात येणार आहे,.