Shivaji Patil Nilangekar Exclusive | शरद पवारांनी जे पेरलं तेच उगवलं : शिवाजीराव पाटील निलंगेकर
पवारांनी एकदा-दोनदा नव्हे तर चार वेळेस पक्ष सोडला. त्यांनी नंतर काँग्रेसमध्ये फूट पाडली. दुसरी काँग्रेस स्थापन केली तसेच पुलोदचा प्रयोग केला. अशा पवारांना आता पक्षांतरावर बोलायचा काय अधिकार? असा सवाल शिवाजीराव पाटील निलंगेकर यांनी केला आहे.