पुणे : डुप्लिकेट विराट कोहली ग्रामपंचायत निवडणूक प्रचाराच्या मैदानात
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Jan 1970 05:30 AM (IST)
Download ABP Live App and Watch All Latest Videos
View In App
निवडणुकीच्या मैदानात उभं राहिल्यानंतर मतदारांना आकर्षित करण्यासाठी उमेदवार शक्य ते सर्व प्रयत्न करतात. पुण्यात चक्क विराट कोहलीच्या ड्युप्लिकेटला प्रचारात उतरवण्यात आलं आहे.
पुण्यातील शिरुर तालुक्यात सध्या ग्रामपंचायत निवडणुकांचे वारे वाहत आहेत. प्रचाराची रणधुमाळी जोरात सुरु आहे. या निवडणुकीतील रामलिंग ग्रामविकास पॅनलचा प्रचार करण्यासाठी ज्युनिअर विराट कोहली मैदानात उतरला आहे.
रामलिंग ग्रामविकास पॅनलचे निवडणूक चिन्ह बॅट आहे. त्यामुळे हातात बॅट घेऊन हा ड्युप्लिकेट विराट कोहली पक्षाच्या सर्व उमेदवारांना भरघोस मतांनी विजयी करण्याचं आवाहन करताना दिसत आहे.