
शिर्डी : वंदे मातरम् म्हणण्यात अडचण काय? : उपराष्ट्रपती
Continues below advertisement
वंदे मातरम म्हणजे माँ तुझे सलाम.. मग वंदे मातरम म्हणण्यात कुणाला काय आपत्ती असावी? असा सवाल देशाचे उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडू यांनी विचारला. शिर्डीत आज दुसरे जागतिक साईमंदिर संमेलन पार पडले. याच संमेलनात उपराष्ट्रपती नायडूंनी हा सवाल उपस्थित केला.
Continues below advertisement