शिर्डी : उन्हाच्या काहिलीनं साईंचा दरबार भक्तांअभावी ओस

Continues below advertisement
शिर्डीत साईभक्तांवर उन्हाचा परिणाम पाहायला मिळत आहे. एरवी सलगच्या सुट्ट्या असल्या की भाविकांची मोठी असते. मात्र यंदा पारा ४४ अंशांवर जाऊन पोहोचला आहे. त्यामुळे शिर्डीत येणारी साईभक्तांची संख्या कमी झाल्याचं पाहायला मिळत आहे.
उष्णता जास्त असल्यानं अनेक भाविक हे सकाळीच किंवा संध्याकाळी साईदरबारी जाता आहेत. तर उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून जमीनीवर चटई आणि मंडपही साई संस्थानाकडून बांधण्यात आलेत.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram