
चार दिवसांच्या सुट्ट्यांमुळे साईचरणी कोट्यवधींचं विक्रमी दान
Continues below advertisement
शनिवार-रविवार आणि नाताळ अशा जोडून आलेल्या सुट्ट्यांमुळे अनेक साईभक्तांनी शिर्डीकडे धाव घेतली. त्यामुळे चार दिवसात साईबाबांच्या झोळीत कोट्यवधींचं दान जमा झालं आहे. सलग आलेल्या सुट्टयांमुळे चार दिवसात पाच कोटी 50 लाख रुपयांचं एकूण दान मिळालं आहे.
Continues below advertisement