VIDEO | शिर्डीत राम जन्मोत्सवाचा तीन दिवसीय सोहळा, भाविकांची मोठी गर्दी | शिर्डी | एबीपी माझा
साईबाबांच्या शिर्डीत तीन दिवस चालणाऱ्या रामनवमी उत्सवाला कालपासुन सुरूवात झाली आहे. रामनवमी उत्सवाच्या आजच्या मुख्य दिवशी साईसमाधीच्या दर्शनासाठी राज्याभरातून पालख्या दाखल झाल्यात. तसंच पदयात्रीसोबतच हजारो साईभक्त शिर्डीत दाखल झाले आहेत.