Maharashtra Assembly Polls | शिर्डीत राधाकृष्ण विखे पाटील यांचं सहकुटुंब मतदान | ABP Majha

Continues below advertisement
भाजप नेते आणि महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटलांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी राधाकृष्ण विखेंसोबत पत्नी शालिनीताई विखे, त्यांचे पुत्र, खासदार सुजय विखे आणि सूनबाई धनश्री विखे यांनी मतदानाचा हक्क बजावला,.. यावेळी विखेंनीही मतदारांना मतदानाचं आवाहन केलं.
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram