स्पेशल रिपोर्ट : शिर्डी : आश्रमशाळेतील विद्यार्थ्यांना चित्र-स्वरांच्या माध्यमातून अभ्यासाची गोडी

Continues below advertisement
प्राथमिक शिक्षण होऊनही साधी बाराखडीही म्हणता येत नाही अशी स्थिती बऱ्याचशा विद्यार्थ्यांची असते. यामध्ये खऱतर विद्यार्थ्यांची चूक नसून शिक्षणपद्धतीत बदल करणं आवश्यक असतं. असाच एक अनोखा प्रयोग झालाय नगरमधील आदिवासील आश्रम शाळेत. सारेगम या प्रयोगामुळे काय बदल झालाय. पाहूयात 
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram