शिमला : राष्ट्रपतींचा अचानक हॉटेलमध्ये जाऊन चहा आणि नाष्टा
Continues below advertisement
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी शिमला येथील एका प्रसिद्ध हॉटेलला अचानक भेट दिली. राष्ट्रपतींच्या अशा अचानक भेटीमुळे हॉटेल आशियाना मधील कर्मचाऱ्यांची मात्र चांगलीच तारांबळ उडाली. यावेळी राष्ट्रपतींची पत्नी सरिता या देखील उपस्थित होत्या. त्यांनी हॉटेलमध्ये नाश्ता केला आणि बील देखील स्वतः पेड केले.
Continues below advertisement