पुणे : शिक्रापूर पोलीस ठाण्याच्या कॉन्स्टेबलची गळफास घेऊन आत्महत्या

Continues below advertisement
पुणे जिल्ह्यातील शिक्रापूर पोलिस ठाण्याच्या कॉन्स्टेबलनं गळफास लावून आत्महत्या केली आहे. प्रल्हाद सातपुते असं आत्महत्या केलेल्या पोलिसाचं नाव आहे. शिक्रापूर गावाजवळील जंगलात जाऊन त्यांनी गळफास घेत जीवन संपवलं. आत्महत्येमागचं कारण मात्र अद्याप समोर आलेलं नाही. दरम्यान शिक्रापूर पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत पंचनामा केला आहे
Continues below advertisement

JOIN US ON

Whatsapp
Telegram