महाराष्ट्राला यात्रांची खूप मोठी परंपरा आहे. शिखरशिंगणापूरात रंगणारी कावड यात्रा त्यापैकीच एक. भक्तिभावासह कावड यात्रेचा रंगाणारा थरार या यात्रेचं प्रमुख वैशिष्ट्यं मानलं जातं..